::: Welcome To WAYAM :::

 
 

   

 

 

मागील काही अंक

 

  

 

'वयम् प्रसारक योजना'


‘वयम्’ हे किशोरवयीन मुलांचं मासिक आहे हे तुम्ही जाणतात. वाचनातून विचार, विचारातून विकास ! ह्या ब्रीदवाक्याप्रमाणे ‘वयम्’ मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी उपयुक्त मासिक आहे.
‘वयम्’ म्हणजे आपण सारे.      .......  सविस्तर
 

'वयम्' सल्लागार सभा

‘वयम्’चे सल्लागार मंडळ एकदम भारदस्त आहे. महाराष्ट्राचे आयकॉन म्हणता येतील अशा
व्यक्ती ‘वयम्’च्या सल्लागार मंडळात आहेत. गुरुवार २५ जून रोजी झालेली ‘वयम्’ कुटुंबाची
सभा म्हणजे जणू Galaxy of Stars होती. ‘वयम्’ ला आता दोन वर्षं पूर्ण झाली. 
.......  सविस्तर
 

ABACUS


Abacus Mental Arithmetic Education Whole Brain Development Program.
दर्जेदार ट्रेनिंग व योग्य मार्गदर्शन, युसीमासने होईल यशस्वी जीवन...
तुमच्या मुलांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी ही चित्रफित जरूर पाहा.

 
 

‘वयम’ लॅबइंडिया, वंदना को.ऑ.हौ .सोसायटी.,३ रा मजला,लाल बहादूर शास्त्री मार्ग , वंदना सिनेमाजवळ, ठाणे ४००६०२.
इमेल : info@wayam.in  | wayam.magazine@gmail.com  फोन क्र :०२२-२५९८६२७० / ७१ / ७२ / ७३


बातम्या आणि चालू घडामोडी २०१५


* सृष्टी फाऊंडेशनी घेतलेल्या सुंदर हस्ताक्षर स्पर्धेला
   भरभरून प्रतिसाद मिळाला आहे. या स्पर्धेचा निकाल  
   ‘वयम्’ फेब्रवारी २०१५ या अंकातून जाहीर होणार आहे.
*विचारतरंग’ या स्पर्धेचाही निकाल फेब्रवारी २०१५ च्या
  अंकात नक्की वाचा.
* दिनांक १८ फेब्रुवारी २०१५ महाराष्ट्र टाइम्समध्ये प्रसिद्ध
   झालेली बातमी

* 'वयम्'ची दिवाळी पुरस्कारात हॅटट्रिक !!!
   को.म.सा.प कल्याण व समर्थ अॅडव्हटाय्रझर्स यांच्यातर्फे
   'वयम्' दिवाळी अंकाला सर्वोत्कृष्ट दिवाळी अंक जाहीर
   झाला आहे.
* सार्वजनिक वाचनालय कल्याणच्या वतीने आयोजित
   करण्यात आलेल्या दिवाळी अंक स्पर्धेत "वयम्" च्या
   दिवाळी अंकास तृतीय क्रमांक मिळाला आहे.
* 'वयम्'च्या दिवाळी अंकाला आणखी एक पुरस्कार'
   मराठी वृत्तपत्र लेखक संघ (दादर ) मुंबई यांच्यातर्फे
   घेण्यात आलेल्या दिवाळी अंक स्पर्धेत 'उल्लेखनीय' अंक
   म्हणून 'वयम्' ला पुरस्कार जाहीर झाला आहे.
 

 

+ 

सविस्तर

 

पुरस्कार

 

'साहित्य विचार मंथन कल्याण' संस्थेचा
उत्कृष्ट दिवाळी अंक २०१४ चा पुरस्कार
 वयम् ' ला मिळाला.
पुरस्कार 'स्वीकारताना 'वयम्' उपसंपादक
क्रांती गोडबोले-पाटील.

 

+ 

सविस्तर

 

प्रकाशन सोहळा व्हिडीओ

 


 

+ 

व्हिडीओ गॅलरी

 

Our Other Activities :

Our Hotels:

Copyright 2014. by WAYAM    Designed & Developed By : Marathe  Infotech Pvt. Ltd.