उत्तर:-आमच्या मासिकात मुलांचे कुतूहल शमवणारे, जिज्ञासा जागृत करणारे, कल्पनाशक्तीला चालना देणारे, विचारांना दिशा देणारे, बुद्धीला खाद्य देणारे, संवेदनशीलतेला पोषक असे विविध साहित्य असते आणि तेही साध्या, सोप्या, रसाळ मराठी भाषेत. त्यामुळे त्यांना वाचनाची गोडी लागेल.
उत्तर:-त्यासाठी +91 7045453343 या क्रमांकावर संपर्क करा.
उत्तर:-ताज्या घडामोडी, दैनंदिन विज्ञान, ललित साहित्य, कथा-कविता, शब्दखेळ, कलाकृती, प्रयोग, कोडी, उपयुक्त वेबसाइट, इत्यादी मजकूर असतो.
उत्तर:-आमच्या मासिकात मुलांचे कुतूहल शमवणारे, जिज्ञासा जागृत करणारे, कल्पनाशक्तीला चालना देणारे, विचारांना दिशा देणारे, बुद्धीला खाद्य देणारे, संवेदनशीलतेला पोषक असे विविध साहित्य असते आणि तेही साध्या, सोप्या, रसाळ मराठी भाषेत. त्यामुळे त्यांना वाचनाची गोडी लागेल. ते विचारप्रवण होतील आणि विकासाची वाट त्यांना सापडेल.
उत्तर:-'हरहुन्नरी किंवा बहुविध बुद्धिमत्ता असलेली किंवा बहुअंगाने बहरत असलेली मुले’ शोधणारा हा एक महत्त्वाचा प्रकल्प आहे. अधिक माहितीसाठी www.wayam.in
उत्तर:-हो. info@wayam.in वर तुमचे साहित्य पाठवू शकता. ते साहित्य आम्ही प्रसिद्ध करणार असू तर त्यापूर्वी त्या लेखकाशी आम्ही संपर्क साधतो.
उत्तर:-मुलांचे मन रमवण्यासाठी अनेक प्रकारच्या Activites 'वयम्'च्या पानोपानी दडलेल्या असतात. उदा. कल्पककला, शब्दखेळ, भाषिक आणि गणिती कोडी, चित्रकोडी, कॉमिक्स, विनोद, छोटा शेफ इत्यादी.