Menu

पालकांसाठी नवी स्पर्धा

image 07
Sep

'स्क्रीनच्या वापरावर ताबा ठेवण्याचे आमचे मार्ग'

मुलांच्या शिक्षणात वापरल्या जाणाऱ्या तंत्रज्ञानाचा अतिरेक होतोय आणि त्याचे दुष्परिणाम मुलांच्या शिकण्यावर आणि व्यक्तिमत्त्वावर दिसत आहेत, असे ‘युनेस्को’ने प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटले आहे. तुम्ही पालक व मुले मिळून तुमच्या घरी स्क्रीनचा वापर नियंत्रित ठेवण्यासाठी काय काय करता?

* तुमचे अनुभव जास्तीत जास्त २०० शब्दांत मुद्देसूद लिहून पाठवा.

* मराठी, इंग्लिश किंवा मिंग्लिशमध्ये अनुभव लेखन चालेल.

* अंतिम तारीख- ३० ऑक्टोबर २०२३

* तुमचे नाव, पत्ता, वय, व्यवसाय, संपर्क क्रमांक, इमेल आयडी हेही नमूद करा.

* लेख वर्ड फाईलमध्ये टाइप केलेला किंवा हाती लिहून त्याची PDF बनवलेली फाइल पाठवावी. (अनुभव लेख टपालाने किंवा इमेलने पाठवू

शकता. दोन्ही पद्धती वापरू नयेत.)

* लेख पाठवण्याचा पत्ता- संपादकीय विभाग- ‘वयम्’, न्यू वंदना को.ऑप.हा.सो., ३रा मजला, लालबहादूर शास्त्री मार्ग, वंदना

सिनेमाजवळ, ठाणे- ४००६०२ / दूरध्वनी : ०२२-२५९८६२७०

* इमेल- ahamawamwayam@gmail.com

* ही स्पर्धा फक्त पालकांसाठी आहे. निवडक अनुभव-लेखांना प्रसिद्धी मिळेल.


My Cart
Empty Cart

Loading...