Menu

बहुरंगी बहर स्पर्धा २०२२ स्पर्धा निकाल-

image 01
Jun

बहुरंगी बहर स्पर्धा २०२२च्या पहिल्या फेरीचा निकाल लागला आहे. पहिल्या फेरीतून ‘गटचर्चा’ फेरीसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांची नावे खाली दिली आहेत.

सर्व सहभागींचे आभार आणि विजेत्यांना धन्यवाद!

महत्वाच्या सूचना-

- गटचर्चा फेरी- ५ नोव्हेंबरला ठाण्यात ‘वयम्’ मासिकाच्या कार्यालयात होईल.

- अंतिम फेरी- ६ नोव्हेंबरला संध्या. ४ ते ९ या वेळेत काशिनाथ घाणेकर मिनी सभागृह ठाणे (प) येथे होईल.

- गटचर्चा फेरीसाठी निवडल्या गेलेल्या विद्यार्थ्यांना, ठाण्यापर्यंत येण्या-जाण्याचा, राहण्याचा खर्च व सोय स्वत:ला करावी लागेल.

- दोन्ही दिवस स्पर्धकांची उपस्थिती आवश्यक आहे. कारण गटचर्चेचा निकाल अंतिम फेरी सुरू झाली की उलगडत जातो. या अंतिम फेरीमध्ये निवड झालेल्या स्पर्धकांना डॉ. आनंद नाडकर्णी स्टेजवर बोलवत त्याची मुलखात घेतात. त्यातून विजेते आणि उपविजेते निवडले जातात. गटचर्चा फेरीसाठी निवडल्या गेलेल्या विद्यार्थ्यांना बहुरंगी बहर शिबीर भेट म्हणून देतो.

बहुरंगी बहरच्या पहिल्या फेरीतून ‘गटचर्चा’ फेरीसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांची नावे-

१.ऋग्वेद नितिन खरात, ९वी, Dr.Mar.Theophilus School, Pune

२.ह्रीधून मनीष सावंत ९वी, Bombay Scottish School, Powai- Mumbai

३.अवधूत अशोक म्हेत्रे, ७वी, ज्ञानप्रकाश बालविकास केंद्र, लातूर

४.नक्षत्रा विनोद जोशी, ९वी, आनंद निकेतन, नाशिक

५.अदिति अजित घाणेकर, ९वी, अक्षरनंदन, पुणे

६.अदिति उत्पल फाटक, ८वी, ज्ञानप्रबोधिनी प्रशाला, पुणे

७.योगेश्वरी विनोदराव पाठक, ७वी, भारतरत्न अटलबिहारी बाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळा, परभणी

८.अनन्या अभिमन्यू आठल्ये, ७वी, ज्ञानप्रबोधिनी प्रशाला, पुणे

९.तन्वी स्वप्नसौरभ कुलश्रेष्ठ, ९वी, विद्यानिकेतन, डोंबिवली

१०.भार्गवी अजय निमकर, ७वी, Auxilium Convent High school, Wadala-Mumbai

११. ईशिता समीर करंदीकर, ९वी, D.E.S Secondory School, Pune

१२.अवनीश संदेश तेरे, ८वी, Home Schooling, Vasai

१३. स्वानंदी आनंद बाबरेकर, ७वी, भारतीय विद्याभवन, पुणे

१४. इरा श्रीकर पुरंदरे, ९वी, सेवासदन इंग्लिश मिडीयम स्कूल, पुणे

१५.आदित्य अभिजित गानू, ९वी, हिज हायनेस राजा चिंतामणराव पटवर्धन हायस्कूल, सांगली

१६.अनया अतुल देशपांडे, ८वी, Apeejay, Nerul- Navi Mumbai

१७.मल्हार अमेय भार्गवे, ८वी, आनंद निकेतन, नाशिक

१८.नयन बालाजी भालेराव, ८वी, चंपावती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, बीड

१९.हरिवृंदा सतीश पाटील, ८वी, न्यू इंग्लिश स्कूल, लांजा-रत्नागिरी

२०.शौर्य जितेंद्र पाटील, ७वी, सेंट मेरी इंग्लिश मिडीयम, स्कूल, जळगाव

२१.प्रभास केदार गोखले, ९वी, ज्ञानप्रबोधिनी प्रशाला, पुणे

२२.पूर्णा शिवकुमार पाटील, ९वी, जे. बी. वाच्छा हायस्कूल, पारसी कॉलनी, दादर- मुंबई

२३. ऋचा श्रीरंग पालिमकर, ७वी, ज्ञानप्रबोधिनी प्रशाला, पुणे

२४.श्रेष्ठा निलेश भावसार, ९वी, आनंद निकेतन, नाशिक

२५.स्वरा जयराज मांजरेकर, ८वी, अभय इंटरनॅशनल स्कूल, विक्रोळी- मुंबई

२६.आद्य नितीन देशमुख, ९वी, Blue Ridge public school Pune

२७.शुभम बाकुजी कोळेकर, ८वी, विद्यानिधी व्रजलाल पारेख हायस्कूल, जुहू-मुंबई

२८.अपूर्वा सतीश माळी, ८वी, ज्ञानप्रकाश बालविकास केंद्र, लातूर

२९.राधा प्रसन्न जोशी, ९वी, अहिल्यादेवी हायस्कूल फॉर गर्ल्स, पुणे

३०.शुभम सतीश देशमुख, ९वी, तात्यासाहेब सामंत माध्यमिक विद्यालय, चाळीसगाव, जळगाव

३१.आर्या दीपक दातार, ९वी, Father Agnal Multipurpose school Vashi-Navi Mumbai

३२. तनिष्क परमेश्वर सुरवसे, ९वी, जवाहर नवोदय विद्यालय, सोलापूर

३३.शालिनी अभय मुलाटे, ७वी, युनिवर्सल हायस्कूल, औरंगाबाद

३४.ओजसी अभिजित रांजेकर, ९वी, पुणे, परांजपे विद्यामंदिर, पुणे

३५.श्रीजा अभिजीत देशपांडे, ९वी, श्रीमती गोदावरीबाई कुंकलोळ योगेश्वरी कन्याशाळा, अंबेजोगाई, बीड

३६.हर्ष आशिष राव, ९वी, आनंद निकेतन, नाशिक

३७.वृषाली शरद झुंजम, ९वी, विद्यानिधी व्रजलाल पारेख हायस्कूल, जुहू-मुंबई

बहुरंगी बहर २०२२ अंतिम फेरी निकाल

- बहुरंगी बहर २०२२ची अंतिम फेरी ६ नोव्हेंबरला, काशिनाथ घाणेकर मिनी सभागृह, ठाणे येथे पार पडली.

- गटचर्चा फेरीतून १० मुलं अंतिम फेरीसाठी निवडण्यात आली. या दहाजाणांमधून पाच विजेते आणि पाच उपविजेते निवडण्यात आले.

- या स्पर्धेच्या अंतिम फेरीचं परीक्षण उद्योजक, लेखक- मंदार भारदे, अभिनेत्री, निवेदक- डॉ. समीरा गुजर, ‘आयर्नलेडी’, आंतरराष्ट्रीय खेळाडू आणि क्रीडा मानसशास्त्रज्ञ- डॉ. देविका पाटील, ‘वयम्’ मासिकाच्या मुख्य संपादक- शुभदा चौकर, IPHच्या वैदही भिडे आणि स्मिता शेंडे यांनी केले.

- IPHचे कार्यकारी विश्वस्त आणि मनोविकारतज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी यांनी परीक्षणाबरोबरीने मुलांच्या मुलाखती घेत मुलांना बोलतं केलं.

- या अंतिम फेरीचं सूत्रसंचालन बहुरंगी बहरच्या मागील चार वर्षांतील मुलांपैकी सोहम कुलकर्णी आणि आभा पटवर्धन यांनी केलं. अंतिम फेरी फारच रंजक झाली.

बहुरंगी बहर २०२२ स्पर्धेचे पाच विजेते-

आर्या दीपक दातार, ९वी, Father Fr. Agnel Multipurpose School Vashi-Navi Mumbai

ईशिता समीर करंदीकर, ९वी, D.E.S Secondory School, Pune

अनया अतुल देशपांडे, ८वी, Apeejay, Nerul- Navi Mumbai

शुभम सतीश देशमुख, ९वी, तात्यासाहेब सामंत

अदिती अजित घाणेकर, ९वी, अक्षरनंदन, पुणे

बहुरंगी बहर २०२२ स्पर्धेचे पाच उपविजेते-

मल्हार अमेय भार्गवे, ८वी, आनंद निकेतन, नाशिक

श्रीजा अभिजित देशपांडे, ९वी, योगेश्वरी कन्याशाळा, अंबेजोगाई, बीड

प्रभास केदार गोखले, ९वी, ज्ञानप्रबोधिनी प्रशाला, पुणे

इरा श्रीकर पुरंदरे, ९वी, सेवासदन इंग्लिश मिडीयम स्कूल, पुणे

स्वानंदी आनंद बाबरेकर, ७वी, भारतीय विद्याभवन, पुणे

सर्व सहभागींचे आभार आणि विजेत्यांना धन्यवाद!

My Cart
Empty Cart

Loading...