बहुरंगी बहरची अंतिम फेरी १८ नोव्हेंबरला पार पडली. या अंतिम फेरीमधून पाच विजेते आणि पाच उपविजेते निवडण्यात आले त्यांची नावे पुढीलप्रमाणे-
पाच विजेते
१. आदिनाथ अभिजीत तारकुंडे, इयत्ता- सातवी, ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालय गुरुकुल निगडी, पुणे.
२. सनत सचिन देशपांडे, इयत्ता- आठवी, एरंडवणे माध्यमिक विद्यालय, एरंडवणे, पुणे.
३. कनक अनिल चव्हाण, इयत्ता- सातवी, आनंद निकेतन, नाशिक.
४. लक्ष चेतन लिमये, इयत्ता- नववी, आय. इ. एस. चंद्रकांत पाटकर विद्यालय, डोंबिवली (पूर्व), ठाणे.
५. समृद्धी धनंजय देशमुख, इयत्ता- नववी, आनंद निकेतन, नाशिक.
पाच उपविजेते
१. प्रतिक्षा संपत जोंधळे, इयत्ता- नववी, ज्ञानगंगा विद्यानिकेतन मांची हिल, संगमनेर, अहमदनगर.
२. ओजस लक्ष्मीकांत सगणे, इयत्ता- नववी, ज्ञान प्रबोधिनी प्रशाला, पुणे.
३. अमेय योगेश पानसरे, इयत्ता- सातवी, ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालय निगडी, पुणे.
४. अवनी चैतन्य साठे, इयत्ता- नववी, भगवती विद्यालय, ठाणे.
५. गायत्री संतोष शेरीकर, इयत्ता- नववी, श्रीकिशन सोमाणी विद्यालय, लातूर.
बहुरंगी बहर स्पर्धा 2023च्या प्राथमिक फेरीचा निकाल-
१) आशुतोष वैभव देशपांडे, इयत्ता- सातवी, माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी विद्यालय, पुणे.
२) मोहांक राजीव गव्हाणकर, इयत्ता- आठवी, विद्या विकासिनी स्कूल ICSE वसई (ईस्ट), जिल्हा पालघर.
३) प्रतिक्षा संपत जोंधळे, इयत्ता- नववी, ज्ञानगंगा विद्यानिकेतन मांची हिल, संगमनेर, अहमदनगर.
४) वेदश्री प्रसाद संत, इयत्ता- आठवी, द. ह. कवठेकर प्रशाला, पंढरपूर.
५) रुची जयंत शेटे, इयत्ता- नववी, माईर्स एमआयटी विश्वशांती गुरुकुल स्कूल, कोथरूड, पुणे.
६) हर्षित संजय शिंदे, इयत्ता- आठवी, अभिनव विद्यामंदिर भाईंदर (पूर्व), ठाणे.
७) आसावरी श्रीपाद भोमे, इयत्ता- आठवी, द्रविड हायस्कूल, वाई जिल्हा सातारा.
८) लक्ष चेतन लिमये, इयत्ता- नववी, आय. इ. एस. चंद्रकांत पाटकर विद्यालय, डोंबिवली (पूर्व), ठाणे.
९) सानिका दत्तावाडकर, इयत्ता- नववी, वॉलनट स्कूल, शिवणे, पुणे.
१०) शर्वरी कैलास चंद्रात्रे, इयत्ता- सातवी, व्हिजडम हाय इंटरनॅशनल स्कूल, नाशिक.
११) मेघन राहुल केळकर, इयत्ता- आठवी, युनायटेड इंग्लिश स्कूल, चिपळूण, जिल्हा रत्नागिरी.
१२) अनुष्का प्रशांत सोनावणे, इयत्ता- आठवी, श्रीमती र. ज. चौहाण (बिटको) गर्ल्स हायस्कूल, नाशिक.
१३) अक्षरा माधव पालवणकर, इयत्ता- नववी, सिटी इंटरनॅशनल स्कूल कोथरूड, पुणे.
१४) सिद्धी सतिश डोंगरे, इयत्ता- आठवी, केंद्रीय विद्यालय, नागपूर.
१५) ईशान सौरभ भालेराव, इयत्ता- सातवी, होमस्कूलिंग, ठाणे.
१६) अवनी चैतन्य साठे, इयत्ता- नववी, भगवती विद्यालय, ठाणे.
१७) ओजस अमित देसाई, इयत्ता- नववी, अ. भि. गोरेगावकर, इंग्लिश स्कूल, गोरेगाव मुंबई.
१८) प्रज्योत प्रकाश गुंडाळे, इयत्ता- सातवी, ज्ञानज्योती माध्यमिक विद्यालय, मोशी पुणे.
१९) सनंदन सचिन देशपांडे, इयत्ता- आठवी, एरंडवणे माध्यमिक विद्यालय, एरंडवणे, पुणे.
२०) सनत सचिन देशपांडे, इयत्ता- आठवी, एरंडवणे माध्यमिक विद्यालय, एरंडवणे, पुणे.
२१) ओजस लक्ष्मीकांत सगणे, इयत्ता- नववी, ज्ञान प्रबोधिनी प्रशाला, पुणे.
२२) उत्तरा महेश काबाडी, इयत्ता- नववी, ज्ञान प्रबोधिनी प्रशाला, पुणे.
२३) सिद्धीका अतिशराव चिटबोने, इयत्ता- नववी, श्रीकिशन सोमाणी विद्यालय, लातूर.
२४) संस्कृती ज्योतिराम म्हेत्रे, इयत्ता- नववी, श्रीकिशन सोमाणी विद्यालय, लातूर.
२५) गायत्री संतोष शेरीकर, इयत्ता- नववी, श्रीकिशन सोमाणी विद्यालय, लातूर.
२६) अवनी समीर देशमुख, इयत्ता- आठवी, आनंद निकेतन, नाशिक.
२७) कनक अनिल चव्हाण, इयत्ता- सातवी, आनंद निकेतन, नाशिक.
२८) समृद्धी धनंजय देशमुख, इयत्ता- नववी, आनंद निकेतन, नाशिक.
२९) श्रेया मनोज गणापुरे, इयत्ता- नववी, ज्ञानप्रकाश बालविकास केंद्र, लातूर.
३०) कौमुदी मन्मथ खिचडे, इयत्ता- नववी, ज्ञानप्रकाश बालविकास केंद्र, लातूर.
३१) श्रवण शिवदास शिंदे, इयत्ता- आठवी, ज्ञानप्रकाश बालविकास केंद्र, लातूर.
३२) दिग्विजय शरदराव शिंदे, इयत्ता- सातवी, ज्ञानप्रकाश बालविकास केंद्र, लातूर.
३३) आदिती गणेश चव्हाण, इयत्ता- नववी, ज्ञानप्रकाश बालविकास केंद्र, लातूर.
३४) नचिकेत सुमित पंडित, इयत्ता- नववी, गुरुकुल ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालय निगडी, पुणे.
३५) अमेय योगेश पानसरे, इयत्ता- सातवी, ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालय निगडी, पुणे.
३६) आदिनाथ अभिजीत तारकुंडे, इयत्ता- सातवी, ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालय गुरुकुल निगडी, पुणे.