
विजेत्यांचे अभिनंदन!
वसंत ऋतू फोटोग्राफी स्पर्धा निकाल
एप्रिलच्या ‘वयम्’ अंकात वसंत ऋतू फोटोग्राफी ही स्पर्धा खास पालक आणि मुलांसाठी आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेला तुम्ही उत्तम प्रतिसाद दिलात त्याबद्दल धन्यवाद. पाठवलेली फोटोओळ आणि फोटो या दोन्हींचा विचार करून उत्तम फोटो आणि फोटोओळ असलेले चार विजेते निवडण्यात आले आहेत.
फोटो स्पर्धा विजेते-
अर्निश मिलिंद पाटील, पाचवी, जयसिंगपूर
क्षितीज गजेंद्र निकम, नववी, बुलढाणा
अवनी उदय माने, आठवी, सांगली
धृवांशी सुरेखा रामेश्वर बागडे, गोंदिया
***