ऋतू
-प्रशांत असनारे
“अंगाला जरा ऊन, वारा, पाऊस लागायला हवा गं मिनू!” हे माझ्या आज्जीचं लाडकं वाक्य! प्रशांत असनारेंची ही कविता मी तिला ऐकवते. तोपर्यंत तूही ऐक !
Loading...