परफेक्ट गिफ्ट
लेखिका -सुचिता देशपांडे
सान्ताक्लॉजकडे तुम्ही कधी
काही मागितलंय? ज्योने सुध्दा मागितलं होतं. आणि मग
काय घडलं ते ऐकू या? सुचिता
देशपांडे यांनी लिहिलेली ही गोष्ट Elizabeth
Cody Kimmel या
नामवंत लेखिकेच्या My Penguin
Osbert या
कथेवर आधारीत आहे.