मंगळावर स्वारी
-सुबोध जावडेकर
ए, तुला विज्ञान कथा आवडतात? मला खूप आवडतात. यात स्वप्नरंजन असतं पण ते विज्ञानातील सत्य किंवा सिद्धान्ताशी घट्ट जोडलेलं असतं. म्हणजे गंमत अशी
होते की, आज लिहिलेली विज्ञानकथा पंधरा-वीस वर्षांनी सत्यकथा ठरू शकते. ऐकू या मग
सुबोध जावडेकरांची ‘मंगळावर स्वारी’ ही गोष्ट !