पेपरवेट (कल्पक)
-स्वरूपा वक्नाली
सुट्टीत
जिथे ट्रिपला जाशील, तिथे कुठे नदीच्या काठी सपाट-गोल आकाराचा एखादा दगड मिळाला, तर नक्की घेऊन ये! स्वरुपा वक्नाली आपल्याला त्याचा पेपरवेट कसा बनवायचा ते सांगतायत! ते ही अगदी कमी साहित्यात!चल तर मग, बनवू या हे पेपरवेट?