पापड-चाट (कल्पक)
-शुभदा गोडबोले
हाय, चटपटीत खायला आपल्याला नेहमीच आवडतं. पण सोबत पौष्टिक खाणंही तेवढंच आवश्यक असतं ना? आज मी तुला एक चटपटीत पण पौष्टिक पदार्थ कसा करायचा ते सांगणार आहे. या पदार्थाचं नाव आहे -
पापड-चाट!
Loading...