(एकाच प्रौढ पुरुष व एका कुमारवयीन मुलाचा आवाज)
(शाळेची घंटा)
शिक्षक : मुलांनो,सांगा बरे…. दहा आंब्यांपैकी सात आंबे नासले तर किती आंबे शिल्लक राहतील?
( गोंगाट-गडबड)
बंड्या : दहा.
शिक्षक : ते कसे ?
बंड्या : नासलेले आंबेसुद्धा आंबेच राहतील. त्यांचा काय फणस होणार का?(हशा/ विचित्र ट्यून)