पाऊस
-चंद्रशेखर सानेकर
मला वाटतं, मला जसा पावसाळा हा ऋतू खूप आवडतो तसाच
बऱ्याच कवींनासुद्धा तो आवडत असणार.. आणि आपली आवडती गोष्ट आपल्याला हळूहळू जास्त
समजत जाते.. तसं बहुधा चंद्रशेखर सानेकर यांचं झालं असणार. त्यांना पाऊस कसा विविध
रूपात दिसतोय ऐकू या ?