
स्पर्धेचे नियम-
१. ही स्पर्धा आहे खास पालक आणि मुलांसाठी
२. या स्पर्धेत भाग घेण्यासाठी १०० रुपये प्रवेश फी आहे. फी भरण्यासाठी बाजूला QR कोड दिला आहे त्यावर पैसे भरा आणि फोटो पाठवताना पेमेंट केलेल्याचा स्क्रीनशॉटही मेलमध्ये Attach करून पाठवा.
३. फोटो पाठवण्यासाठीचा इमेल- ahamawamwayam@gmail.com
४. फोटो JPEG फॉरमॅटमध्ये असावेत. फोटो ब्लर नसावेत.
५. वसंत ऋतूतील निसर्गाचे २ फोटो आणि त्यासाठी दिलेल्या फोटोओळी असतील तरच फोटो ग्राह्य धरले जातील. Whatsapp वरून पाठवलेले फोटो स्पर्धेसाठी स्वीकारले जाणार नाहीत.
६. या स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस दिले जाईल. तसेच विजेत्यांचे फोटो अंकातून आणि सोशल मिडियाद्वारे प्रसिद्ध केले जातील.
७. फोटो आणि फोटोओळ पाठवण्याची अंतिम तारीख ३० एप्रिल आहे.
८. फोटो मेल करतेवेळी तुमचा मोबाइल नंबर, तुमचे आणि तुमच्या मुलाचे नाव, इयत्ता, शाळा आठवणीने लिहा.