
सुट्टी अनुभव स्पर्धा- नमस्कार, उन्हाळी सुट्टीमध्ये तुम्ही काय नवीन अनुभवलंत? तुमचे अनुभव लिहून कळवा जास्तीत जास्त २०० शब्दांत- मराठीत किंवा इंग्रजीत. जमल्यास साजेसा फोटोही जोडा. निवडक अनुभव-लेखांना आपल्या मासिकात प्रसिद्धी मिळेल. ही स्पर्धा चौथी ते दहावीसाठी आहे. अनुभव-लेख पाठवण्याची अंतिम तारीख ३१ मे २०२३.
ahamawamwayam@gmail.com या इमेलवर तुमचे अनुभव-लेख पाठवा.
सुट्टी अनुभव स्पर्धा