विचार स्पर्धा
'आपल्या देशातही मुलांच्या स्क्रीन वापराचे नियम, कायदे आवश्यक आहेत का? कोणते? कसे? ते अमलात कसे आणावे?'
वरील विषयावर जास्तीत जास्त २०० शब्दांत तुमचे विचार लिहा. मराठी, इंग्रजी किंवा मिंग्लिश भाषेत चालतील. ही स्पर्धा इयत्ता चौथी ते दहावीसाठी आहे. निवडक १० विजेत्यांना बक्षीस दिले जाईल. शिवाय प्रसिद्धी तर मिळेलच.
विचार पाठवण्याची अंतिम तारीख- ३० जानेवारी २०२५
पाठवण्याचा पत्ता आणि इमेल- ahamawamwayam@gmail.com
संपादकीय विभाग-'वयम्', न्यू वंदना को.ऑप.हा.सो., ३रा मजला, लालबहादूर शास्त्री मार्ग, वंदना सिनेमाजवळ, ठाणे- ४००६०२.