‘वयम्’ मासिकातर्फे ???? इमोजी-पत्र स्पर्धा ✉️????️
१७ जुलै- ‘जागतिक इमोजी ???????????? दिवसा’निमित्त जास्तीत जास्त ५० शब्दांचा छोटासा व्हॉटॅस्अप????किंवा इमेल ???? असलेले डिजिटल पत्र ????‘वयम्’ मासिकाला लिहा. मात्र त्यात भरपूर इमोजी असावेत.
इमोजी पत्र स्पर्धा निकाल २०२१
इमोजी पत्र स्पर्धा- विजेत्यांचे अभिनंदन.
१७ जुलै- ‘जागतिक इमोजी दिवसा’निमित्त ‘वयम्’ मासिकातर्फे ‘इमोजी-पत्र स्पर्धा’ आयोजित करण्यात आली होती. यात भरपूर इमोजी असलेले जास्तीत जास्त ५० शब्दांचे छोटेसे व्हॉटस्अप किंवा इमेल असलेले डिजिटल पत्र ‘वयम्’ मासिकाला मराठी किंवा इंग्रजी + इमोजी अशा रूपात लिहायचे होते. महाराष्ट्रातील अनेक ठिकाणांहून सुमारे ५० मुलांनी या स्पर्धेत सहभाग घेतला. या स्पर्धेचे परीक्षण ‘वयम्’ मासिकाच्या मुख्य संपादक शुभदा चौकर यांनी केले. स्पर्धकांचा इमोजी-वापर बघून आम्हला खूप मजा आली. सर्व सहभागींचे कौतुक! विजेत्यांचे अभिनंदन!