'वयम् प्रसारक योजना'

तुम्हीही व्हा 'वयम्' चे प्रतिनिधी आणि मिळवा आकर्षक रोख रक्कम !

‘वयम्’ हे किशोरवयीन मुलांचं मासिक आहे हे तुम्ही जाणतात. वाचनातून विचार, विचारातून विकास ! ह्या ब्रीदवाक्याप्रमाणे ‘वयम्’ मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी उपयुक्त मासिक आहे. ‘वयम्’ म्हणजे आपण सारे. त्यामुळे ‘वयम्’ला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहचवण्यासाठी हवंय तुमचं सहकार्य. कसं ? तर तुम्ही पालक असाल, शिक्षक असाल किंवा ‘वयम्’प्रेमी. हे मासिक मुलांपर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्ही ‘वयम्’चे अधिकाधिक सभासद बनवा आणि आणि मिळवा आकर्षक रोख रक्कम. किती साभासदांवर किती कमिशन याची अधिक माहिती पुढीलप्रमाणे-

Cash