‘वयम्’- मासिक - ताज्या घडामोडी आणि बातम्या. Latest News & Updates - Wayam

बातम्या आणि चालू घडामोडी

'वयम्' मासिकाला पहिल्याच वर्षी ६ पुरस्कार प्राप्त
Shop
उत्कृष्ट बालकुमार दिवाळी अंक’ म्हणून ‘वयम्’ला पुरस्कार !
 • By admin on April 7, 2014 in Uncategorized with No Comments

महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे ,यांच्या वतीने घेण्यात आलेल्या दिवाळी अंक स्पर्धा २०१३ मध्ये ‘उत्कृष्ट
बालकुमार दिवाळी अंक’ म्हणून ‘वयम्’ला पुरस्कार !

Award
बालसाहित्याचा आणखी एक पुरस्कार ‘वयम्’ला जाहीर
 • By nikhil on March 11, 2014 in Uncategorized with No Comments

कोकण मराठी साहित्य परिषद, कल्याण शाखा यांचा सर्वोत्कृष्ट
बालसाहित्य दिवाळी अंक २०१३ चा ‘वयम्’ला पुरस्कार !

Award
मराठी वृत्तपत्र लेखक संघ, दादर यांचा दिवाळी अंक स्पर्धा २०१३ चा ‘वयम्’ ला ‘सर्वोत्कृष्ट बालसाहित्य पुरस्कार’ मिळाला.
 • By admin on March 3, 2014 in Uncategorized with No Comments

मराठी वृत्तपत्र लेखक संघ, दादर यांचा दिवाळी अंक स्पर्धा २०१३ चा ‘वयम्’ ला ‘सर्वोत्कृष्ट बालसाहित्य पुरस्कार प्राप्त’.

Award
साप्ताहिक उल्हास प्रभात आणि आरोग्य होमिओपॅथिक फार्मसी आयोजित राज्यस्तरीय दिवाळी विशेषांक स्पर्धा
 • By admin on March 3, 2014 in blog with No Comments

अभिनेत्री धनश्री काडगावकर यांच्या हस्ते ‘साप्ताहिक उल्हास प्रभात आणि आरोग्य होमिओपॅथिक फार्मसी आयोजित राज्यस्तरीय दिवाळी विशेषांक स्पर्धा २०१३ चा ‘प्रथम पुरस्कार’ स्वीकारताना ‘वयम् टीम’

Award
छोटे मतदार स्पर्धा
 • By admin on March 1, 2014 in Uncategorized with 1 Comment
Award
Award
प्रवासवर्णन स्पर्धा
 • By admin on February 28, 2014 in Uncategorized with No Comments
Award

सासवडला संपन्न झालेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात ‘वयम्’ ला मिळालेला अभूतपूर्व प्रतिसाद

Award
‘सुरक्षित रस्ता वाहतूक अभियान’
 • By admin on February 28, 2014 in Uncategorized with No Comments

झी 24 तास आणि ‘वयम्’ च्या संयुक्त विद्यमाने ‘सुरक्षित रस्ता वाहतूक अभियान’ हा उपक्रम राबविण्यात आला गेला,
त्यामध्ये ठाण्याच्या शाळांतील अनेक विद्यार्थ्यांनी सुरक्षित रस्ता वाहतुकीची शपथ घेतली.

Award
‘वयम्’चा ‘वाहतूक अभियानात सहभाग’
 • By admin on February 28, 2014 in Uncategorized with No Comments

सूर्यकुल प्रतिष्ठान , खेड संस्थेतर्फे आमंत्रित केलेल्या ३० शाळांतील ३५० विद्यार्थ्यांनी ‘वाहतूक अभियानात सहभाग’ घेऊन शपथ घेतली. झी २४ तास, महाराष्ट्र पोलिस आणि ‘वयम्’च्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला.

Award
अखिल भारतीय साहित्य संमेलन
 • By admin on February 28, 2014 in Uncategorized with No Comments

सासवडला संपन्न झालेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात ‘वयम्’ ला मिळालेला अभूतपूर्व प्रतिसाद

Award
दिवाळी अंक स्पर्धा २०१३
 • By admin on February 28, 2014 in Uncategorized with No Comments

‘ साप्ताहिक उल्हास प्रभात आणि आरोग्य होमियोपॅथिक फार्मसी यांच्या वतीने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय दिवाळी अंक २०१३चा ‘वयम्’ ला प्रथम पुरस्कार.’ ‘साहित्य विचार मंथनतर्फे घेण्यात आलेल्या दिवाळी २०१३ च्या अंक स्पर्धेत उत्कृष्ट अंक म्हणून ‘वयम्’ ची निवड.’ ‘सार्वजनिक वाचनालयाद्वारा घेण्यात आलेल्या दिवाळी अंक- २०१३ च्या स्पर्धेत ‘वयम्’ ला उत्तेजनार्थ पुरस्कार.’

Award
किल्ले बनवा स्पर्धा
 • By admin on 20th October, 2014 in Uncategorized with No Comments

‘ ‘वयम्’ व `बॅनियन माईंडस’ यांच्या संयुक्त विद्यमाने सहावी-सातवीच्या मुलांसाठी `किल्ले बनवा स्पर्धा’ आयोजित करण्यात आली होती. यांत मुलांनी प्रत्येकी ५-६ जणांचे गट करून, गटश: काम करून एखादा किल्ला साकारायचा होता. स्वतःच्या हाताने मातीचे किल्ले बनवण्याचा आनंद मुलांना मिळावा, त्यांच्यात सहकार्याची भावना वाढावी, यासाठी ही स्पर्धा घेतली गेली. यात १२ शाळांच्या मिळून ७५ मुलांनी सहभाग घेतला..’

Award
'वयम्'ची दिवाळी पुरस्कारात हॅटट्रिक !!!
 • By admin on 20th October, 2014 in Uncategorized with No Comments

को.म.सा.प कल्याण व समर्थ अॅडव्हटाय्रझर्स यांच्या तर्फे 'वयम्' दिवाळी अंकाला सर्वोत्कृष्ट दिवाळी अंक जाहीर झाला आहे.

Award
"वयम्" च्या दिवाळी अंकास तृतीय क्रमांक !!!

सार्वजनिक वाचनालय कल्याणच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या दिवाळी अंक स्पर्धेत "वयम्" च्या
दिवाळी अंकास तृतीय क्रमांक मिळाला आहे.

Award
"वयम्" च्या दिवाळी अंकाला आणखी एक पुरस्कार' !!!

मराठी वृत्तपत्र लेखक संघ (दादर ) मुंबई यांचातर्फे घेण्यात आलेल्या दिवाळी अंक स्पर्धेत 'उल्लेखनीय' अंक म्हणून
'वयम्' ला पुरस्कार जाहीर झाला आहे.