🌸आसपास जाणवणारा वसंत ऋतू 🌸

‘वयम् दोस्तांनो’, आपल्या सभोवताली पाहिलं की आता *वसंत ऋतू* जाणवू लागलाय. निसर्ग बहरलाय. सृष्टीचं लोभस रूप दिसू लागलंय. *तुमच्या आसपास तुम्हांला वसंत ऋतूचं जे चित्र दिसतंय ते तुम्ही चितारून पाठवाल? कसं?*

स्पर्धेत भाग घेणाऱ्यांनी हे करा-

 • १. चित्रातून- ए४ आकाराच्या कागदावर चित्र काढून, रंगवून पाठवा. किंवा
 • २. लेखनातून- जास्तीत जास्त १५० शब्दांत वर्णन लिहून पाठवा. (मराठीत किंवा इंग्रजीत)
 • ३. त्या फोटोला साजेशी २ ते ४ वाक्ये मराठीत किंवा इंग्रजीत लिहा.
 • 🖋️👉🏻 *तुमचं चित्र किंवा लेखन ३० एप्रिलपर्यंत आमच्यापर्यंत पोचवा.*

🛑 *स्पर्धेचे नियम-*

 • १. चित्र किंवा लेखन यांपैकी एक किंवा दोन्ही स्पर्धांमध्ये भाग घेतला तरी चालेल.
 • २. ही स्पर्धा इयत्ता *चौथी ते दहावीच्या* मुलांसाठी आहे.
 • ३. *लेखन किंवा चित्र* 📧इमेलद्वाराही पाठवू शकता.
 • ४. लेखन इमेल करताना शक्यतो टाइप केलेले असावे किंवा हाताने लिहिलेले PDF स्वरुपात पाठवावे.
 • ५. चित्र इमेल करत असाल तर फोटो न काढता ते स्कॅन करून PDF मध्ये पाठवावे.
 • ६. चित्र किंवा लेखन पाठवताना त्याबरोबर तुमचं पूर्ण *नाव, इयत्ता, शाळेचं नाव, पत्ता, इमेल आणि फोन नंबर* आठवणीने लिहा.
 • ७. जमल्यास 'वयम्'च्या सोशल मिडियावर तुमचे लेखन किंवा चित्र tag करा. (Facebook- wayam / Instagram-wayam_magazine)
 • ४. लेखन इमेल करताना शक्यतो टाइप केलेले असावे किंवा हाताने लिहिलेले PDF स्वरुपात पाठवावे.

इ-मेल : ahamawamwayam@gmail.com ✉️ पोस्टाने/कुरिअरने पाठवण्यासाठी पत्ता- ‘वयम्’ मासिक, न्यू वंदना को.ऑप.हा.सो., ३रा मजला, लालबहादूर शास्त्री मार्ग, वंदना सिनेमाजवळ, ठाणे-400602, दूरध्वनी- 022 25986273 / 69086273

लहानांबरोबर मोठ्यांनी, मोठ्यांबरोबर लहानांनी वाचावं असं मासिक- 'वयम्'.

सभासद नसाल तर लवकरात लवकर सभासद व्हा आणि वाचनाचा खजिना जमवा. अधिक माहितीसाठी- www.wayam.in वेबसाइट पाहा.

- ‘वयम्’टीम