किशोरवयीन मुले आणि त्यांच्या पालकांसाठीचे मासिक
‘वयम्’चे ब्रीदवाक्य आहे-
‘वाचनातून विचार,
विचारातून विकास’
‘वयम्’ हे किशोरवयीन मुलांचे मासिक आहे. वय वर्षे ९ ते १६ या वयोगटातील विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लागावी, त्यांना दर्जेदार साहित्य वाचायला मिळावे, यासाठी ठाण्याच्या लॅबइंडिया कंपनीचे अध्यक्ष श्रीकांत बापट (‘वयम्’चे प्रकाशक) यांच्या आर्थिक पाठबळातून ‘वयम्’ हे मासिक जून, २०१३ पासून प्रसिद्ध होत आहे.

आकर्षक चित्रे

कल्पककला

कविता

उपयुक्त माहिती

दैनंदिन विज्ञान

चपखल

मनोरंजक गोष्टी

ताज्या घडामोडी

मजेदार खेळ

माझे किशोरवय
‘वयम्’ परिवारातील साहित्यिक
‘वयम्’मधे काय काय वाचाल ?

निसर्ग नवल

कविता

कथा

असे का होते?

चपखल

कल्पककला

माझे किशोरवय

नक्की वाचा

छोटा शेफ

वेचक-रोचक

Hide & seek

संपादकीय

मिनू

सहज शोध
‘वयम्’ मासिकाचे सभासद का व्हावे ?
नेहमी विचारले जाणारे प्रश्न
10+1 दिवाळी अंक असे ११ अंक समाविष्ट आहेत.
आमच्या मासिकात मुलांचे कुतूहल शमवणारे, जिज्ञासा जागृत करणारे, कल्पनाशक्तीला चालना देणारे, विचारांना दिशा देणारे, बुद्धीला खाद्य देणारे, संवेदनशीलतेला पोषक असे विविध साहित्य असते आणि तेही साध्या, सोप्या, रसाळ मराठी भाषेत. त्यामुळे त्यांना वाचनाची गोडी लागेल.
प्रिंटेड अंक नको असेल तर त्याच किंमतीत PDF स्वरुपात अंक मिळेल.
त्यासाठी www.wayam.in चेक करा.
ताज्या घडामोडी, दैनंदिन विज्ञान, ललित साहित्य, कथा-कविता, शब्दखेळ, कलाकृती, प्रयोग, कोडी, उपयुक्त वेबसाइट, इत्यादी मजकूर असतो.
आमच्या मासिकात मुलांचे कुतूहल शमवणारे, जिज्ञासा जागृत करणारे, कल्पनाशक्तीला चालना देणारे, विचारांना दिशा देणारे, बुद्धीला खाद्य देणारे, संवेदनशीलतेला पोषक असे विविध साहित्य असते आणि तेही साध्या, सोप्या, रसाळ मराठी भाषेत. त्यामुळे त्यांना वाचनाची गोडी लागेल. ते विचारप्रवण होतील आणि विकासाची वाट त्यांना सापडेल.
'हरहुन्नरी किंवा बहुविध बुद्धिमत्ता असलेली किंवा बहुअंगाने बहरत असलेली मुले’ शोधणारा हा एक महत्त्वाचा प्रकल्प आहे. अधिक माहितीसाठी www.wayam.in
हो. info@wayam.in वर तुमचे साहित्य पाठवू शकता. ते साहित्य आम्ही प्रसिद्ध करणार असू तर त्यापूर्वी त्या लेखकाशी आम्ही संपर्क साधतो.
'वयम्' मासिकाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा- 022- 25986273 / 69086273
मुलांचे मन रमवण्यासाठी अनेक प्रकारच्या Activites 'वयम्'च्या पानोपानी दडलेल्या असतात. उदा. कल्पककला, शब्दखेळ, भाषिक आणि गणिती कोडी, चित्रकोडी, कॉमिक्स, विनोद, छोटा शेफ इत्यादी.
पालकांचा अभिप्राय

