शुल्क - प्रत्येकी १०० रुपये. जागा मर्यादित आहे, त्यामुळे प्रथम नोंदणी करणाऱ्यांना प्राधान्य मिळेल. (Eclipse Goggles शिवाय कंकणाकृती सूर्यग्रहण पाहू नये)

>> हा कार्यक्रम चुकवू नका!

>> त्वरित नोंदणी करा. नोंदणीसाठी खाली दिलेल्या बटणावर क्लिक करा Or Call on 7387385848 for Registration.

खगोलशास्त्राचे अभ्यासक प्रा. हेमंत मोने यांच्याविषयी माहिती -

१९७३ साली आकाशवाणी वरून "आकाशदर्शन" नावाचा कार्यक्रम मोने सरांनी सुरु केला होता, उद्देश एकच - घरा-घरात आकाशदर्शनाची गोडी निर्माण करणे. २०१० साली International Astronomy Olympiad या स्पर्धेतून जागतिक पातळीवर निवडल्या गेलेल्या पाच विद्यार्थ्यांच्या टीमचे लीडर म्हणून रशियाला जाण्याचा मान प्रा. हेमंत मोने यांना मिळाला. मोने सर प्रत्येक श्वास घेतात ते आकाशातील तारे / ग्रहांचा विचार करतच. प्रत्येक संधीचा आणि प्रत्येक क्षणाचा उपयोग मोने सर खगोल शास्त्राचा प्रचार आणि प्रसारासाठीच केला.

मोने सरांच्या अनेक नेत्रदिपक उपलब्धीबद्दल जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा - https://bit.ly/2O8Crp3

Reserve Your Spot Now! Or Call on 7387385848 for Registration.

जर तुमच्याकडे क्रेडिट/डेबिट कार्ड नसेल तर खालील Bank Details वापरून तुम्ही पैसे भरु शकता. UPI Payment साठी 'Transfer to Bank Account' ऑप्शन सिलेक्ट करा. बँक अकाऊंट डिटेल्स खालील प्रमाणे:

Bank Details For UPI
In the Name of: Labindia Analytical Instruments Pvt. Ltd.
Bank Name: Bank of India
Current A/c: 006820110000450
IFSC Code: BKID0000068

Note: Send screenshot of UPI Transaction immediately on this number 7387385848 over WhatsApp to confirm your Registration