ग्रहणकाळातील निरीक्षणे ग्रहणकाळातील निरीक्षणे अत्यंत मोलाची असतात. त्यावरून वैज्ञानिक मंडळी अनेक निष्कर्ष काढत असतात. बघा, तुमचेही निरीक्षण महत्त्वाचे ठरू शकते. तुम्ही लिहिलेली निरीक्षणे आम्ही विज्ञान-तज्ज्ञांकडे पाठवू!

तुमचे निरीक्षण-लेख जास्तीत जास्त ३०० शब्दांत लिहून पाठवा. डेडलाईन- १ जानेवारीपर्यंत तुमचे लेखन आमच्याकडे पोचले पाहिजे. लेखासोबत तुमचे नाव, इयत्ता, शाळेचे नाव, वयवर्षे, पत्ता, संपर्क क्रमांक, इमेल आय.डी. हेही जरूर लिहा.

निरीक्षण-लेख पाठवण्याचा पत्ता -

‘वयम्’
न्यू वंदना को.ऑ.हौ. सोसायटी,
३ रा मजला, लाल बहादूर शास्त्री मार्ग,
वंदना सिनेमाजवळ,
ठाणे ४००६०२.

किंवा तुम्ही तुमचे निरीक्षण-लेख ई-मेल द्वारेही पाठवू शकतात - ahamawamwayam@gmail.com या ई-मेल आय.डी. वर.