‘वयम्’ जुलै २०२१मध्ये काय वाचाल?

माझे किशोरवय- बोलक्या बाहुल्यांच्या क्षेत्रातले सुप्रसिद्ध- रामदास पाध्ये यांचे मनोगत.

पाऊस सुरू होताच ऐकू येतं, डरांव, डरांव. खेकडे, लाल किडे दिसू लागतात. जमिनीतून अंकुर जन्माला येतात. पावसाळ्याच्या आधी कुठे लपून बसलेले असतात हे सारे सजीव? का बरं?- प्रा. सुहास बारटक्के.

कारखान्यात ‘ऑक्सिजन’ कसा तयार करतात?- डॉ. मानसी राजाध्यक्ष.

'नासा'ने हाती घेतेलेल्या शुक्राच्या मोहिमेविषयी लेख ‘आता वेध शुक्राचे- श्रीराम शिधये.

राजीव तांबे, प्राची मोकाशी, श्वेता देशमुख यांच्या रंजक गोष्टी.

लहानगा संशोधक सांगतोय ‘नासा’ परिषदेचा समृद्ध अनुभव- सोनित सिसोलेकर.

शिवाय, ‘स्मार्ट नेटिझन’- उन्मेष जोशी, ताप का येतो?- डॉ. उज्ज्वला दळवी.

भाषा ज्याची त्याची- मकरंद जोशी, नेट-Key-भाषा - धनवंती हर्डीकर

ऋषी-ऋण - कांचन जोशी

पोटॅटो चिप्सच्या शोधाची कहाणी- सोनाली कोलारकर-सोनार

फिनलंडमधल्या शाळा - शिरीन कुलकर्णी

मिनू - अदिती पाध्ये-देसाई

कल्पककला - स्वरूपा वक्नाली

छोटा शेफ - तुषार प्रिती देशमुख

चपखल (प्रतिभा गोपुजकर) ही सदरे आणि मुलांचे मुलांनी चालवलेले सदर- Feel Good.

घरातल्या सर्वांनी मिळून जरूर खेळावा असा खेळ- Hide and Seek- जुईली माहीमकर.

दोन नवीन स्पर्धा- १) कथा स्पर्धा २) इमोजी पत्र-स्पर्धा

असा विविधांगी ‘वयम्’चा जुलै २०२१चा डिजिटल अंक नक्की वाचा

‘वयम्’ परिवारातील साहित्यिक

 • शुभदा चौकर

  मुख्य संपादक ‘वयम्’

 • डॉ. बाळ फोंडके

  वैज्ञानिक व नामवंत विज्ञानलेखक

 • प्रवीण दवणे

  नामवंत साहित्यिक

 • गणेश मतकरी

  नामवंत लेखक

 • डॉ. उज्ज्वला दळवी

  वैद्यकतज्ज्ञ व नामवंत साहित्यिक

 • मेधा आलकरी

  नामवंत ललितलेखिका

Parent Testimonials

एका वर्षाचे सभासदत्व. दर माहिन्याला वैविध्यपूर्ण महिती देणारे मासिक फक्त ₹. ६००/-