‘वयम्’ विषयी


 

 

आज ‘वयम्’ चा अंक प्रसिद्ध होतोय,याचा मला अतिशय आनंद होत आहे. बऱ्याच वर्षापासून मनात असलेली इच्छा पूर्ण होण्याचा हा योग !  लहानपणी अपूर्ण राहिलेली इच्छा मोठेपणी पूर्ण होताना काय आनंद होतो, तो मी अनुभवतोय. मला लहानपणापासून वाचनाची खूप आवड. पण त्यावेळी घरची परिस्थिती बेताचीच असल्याने ती पूर्ण होत नसे. गावात फक्त एकाच घरी वर्तमानपत्र येत असे ….. - श्रीकांत बापट

 
 
  गेली काही वर्ष अवघे जग ज्ञान-विज्ञानाच्या महासुनामीत सापडले आहे. इंटरनेट,फेसबुक,ट्वीटर,ईमेल,आईफोन,आयपॅड, , इ-वृतपत्र आणि इ-नियतकालिके या व अशा महालाटाबरोबर टीव्ही, त्यावरचे पाच सातशे चॅनेल्स,एफ़एम रेडिओ, मोबाईल फोन्स एसएमएस आणि आता मोबाईलवर सहज मिळणारे चॅनेल्स आणि मेल्स. त्याचबरोबर नाटक, चित्रपट,रीअॅलिटी शोज,डान्स आणि साँग्स,’आय डॉल’स्पर्धा हे सर्व आहेच …..- कुमार केतकर  
 
  ्रिय मुलांनो, अलीकडेच आपण होळी धुळवड साजरी केली, त्यावेळी परिसरात फिरताना लक्षात आले की, मुलांनी पाण्याचा बिलकुल पण नास केला नाही. नव्या पिढीची ही जागरूकता बघून खूप बरं वाटलं. खरंच तुम्ही मुलं समजदार आहात. आम्ही मोठी माणसं तुम्हांला ओळखायला कमी पडतो का ? काही मोठी माणसं समजतात की, आजच्या मुलांना वाचयला आवडत नाही …… त्यांना फक्त स्क्रीनवरचं मनोरंजन हवं असतं पण तरी हे खरं आहे का ?…..-शुभदा चौकर  
 

 

 

बातम्या आणि चालू घडामोडी


‘उत्कृष्ट बालकुमार दिवाळी अंक’ म्हणून ‘वयम्’ला पुरस्कार

बालसाहित्याचा आणखी एक पुरस्कार ‘वयम्’ला जाहीर

मराठी वृत्तपत्र लेखक संघ, दादर यांचा दिवाळी अंक स्पर्धा २०१३ चा ‘वयम्’ ला ‘सर्वोत्कृष्ट बालसाहित्य पुरस्कार’ मिळाला.

 

+ 

सविस्तर

 

पुरस्कार

 

+ 

सविस्तर

 

प्रकाशन सोहळा व्हिडीओ

 

+ 

व्हिडीओ गॅलरी

 

Our Other Activities :

Our Hotels:

Copyright 2014. by WAYAM    Designed & Developed By : Marathe  Infotech Pvt. Ltd.