किल्ले बनवा स्पर्धा


वयम्’ व `बॅनियन माईंडस’ यांच्या संयुक्त विद्यमाने सहावी ते नववी च्या मुलांसाठी `किल्ले बनवा स्पर्धा’ आयोजित करण्यात आली आहे.
८, ९ व १० नोव्हेंबर २०१५ रोजी ठाण्यातील घंटाळी मैदानात सकाळी ८ वाजल्यापासून ते रात्री १० वाजे पर्यंत हा कार्यक्रम योजिला आहे. या उत्सवात इतर आकर्षक स्पर्धा- (चित्रकला स्पर्धा, फोटोग्राफी स्पर्धा, लोकनृत्य स्पर्धा, भारुड गायन स्पर्धा) अशा स्पर्धांचा आनंद सगळ्या लहानांबरोबर मोठ्यानाही घेता येईल.

किल्ला स्पर्धेला प्रारंभ झाला आहे.

मुलांचा प्रतिसादही मोठ्या प्रमाणात आहे. विशेष म्हणजे या तीन दिवसाच्या कार्यक्रमात पहिल्या दिवशी ‘वयम्’च्या ब्रँड अॅम्बॅसिडर मृणाल कुलकर्णी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. सोबत ‘वयम्’चे प्रकाशक श्रीकांत बापट, ‘वयम्’च्या मुख्य संपादक शुभदा चौकरही उपस्थित होत्या.

   
  NEXT PAGE
   

बातम्या आणि चालू घडामोडी


‘उत्कृष्ट बालकुमार दिवाळी अंक’ म्हणून ‘वयम्’ला पुरस्कार

बालसाहित्याचा आणखी एक पुरस्कार ‘वयम्’ला जाहीर

मराठी वृत्तपत्र लेखक संघ, दादर यांचा दिवाळी अंक स्पर्धा २०१३ चा ‘वयम्’ ला ‘सर्वोत्कृष्ट बालसाहित्य पुरस्कार’ मिळाला.

 

+ 

सविस्तर

 

पुरस्कार

 

+ 

सविस्तर

 

प्रकाशन सोहळा व्हिडीओ

 

+ 

व्हिडीओ गॅलरी

 

Our Other Activities :

Our Hotels:

Copyright 2014. by WAYAM    Designed & Developed By : Marathe  Infotech Pvt. Ltd.